Surprise Me!

“मुंबईला दिल्लीसमोर झुकवायचं हेच या बजेटमध्ये दिसतंय”, Aditya Thackeray यांची टीका| Budget| Shivsena

2023-02-01 6 Dailymotion

आज (दि.१ फेब्रुवारी) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज संसदेच्या सभागृहात अर्थसंकल्प सादर केला. मंत्री सीतारामन यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात विविध क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. दरम्यान या अर्थसंकल्पावर शिवसेना ठाकरे गटाची प्रतिक्रिया आली आहे. ठाकरे गटाचे आमदार व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली असून केंद्र सरकारवर टीका केली आहे. मुंबई व महाराष्ट्राला या अर्थसंकल्पातून काहीही न मिळाल्याचं ठाकरे यांनी म्हंटलं.<br /><br />#AdityaThackeray #Budget2023 #Shivsena #BMC #Mumbai #UddhavThackeray #BJP #HWNews #DevendraFadnavis #NirmalaSitharaman #PMModi #FinanceMinister #UnionBudget2023 #ModiGovt

Buy Now on CodeCanyon